Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

28 Oct 2026

1 linked post
उत्तर भारतीय एकता संघ, बुवापाडा येथे नवीन पाणी पाइपलाइन व बोरिंग कामाचे भूमिपूजन! Reel

नवीन पाणी पाइपलाइन आणि नवीन बोरिंग कामाचे भूमिपूजन! 💧

आज उत्तर भारतीय एकता संघ, बुवापाडा, अंबरनाथ (प.) येथे नवीन पाणी पाइपलाइन आणि बोरिंगच्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले

या कामामुळे परिसरातील नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल.

यावेळी नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ. किरण प्रमोदकुमार चौबे आणि समाजसेवक श्री. प्रमोदकुमार चौबे उपस्थित होते.

नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि परिसराचा विकास साधणे, हेच आमचे ध्येय! 💐

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद