अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय साजरा करणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! ✨
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
We are getting ready!
त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.
अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय साजरा करणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! ✨
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक, थोर संत गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
त्यांचे विचार आणि शिकवण आपल्याला सदैव मानवता, समानता आणि बंधुभावाचा मार्ग दाखवत राहो.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷