🏗️ पालेगावमध्ये नागरी सुविधा कामांचे उद्घाटन! 🌸
आज पालेगाव येथे नागरी सुविधा कामांचे उद्घाटन पार पडले. या कामांमुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल.
यावेळी नगरसेवक श्री. सुनील वाघे आणि शहर उपाध्यक्ष श्री. किशोर सोरखादे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात आणि परिसराचा विकास व्हावा, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत! 💐
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷