🪔🌸 उडान फेस्ट – स्वप्नांना देऊया भरारी! ✨
महिला उद्योजिकांच्या स्वप्नांना नवी दिशा आणि त्यांच्या कर्तृत्वाला हक्काचं व्यासपीठ देणाऱ्या उडान फेस्ट – दिवाळी महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ! 💐
मा. नगराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिवसेना उपशहरप्रमुख श्री. पुरुषोत्तम उगले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध स्टॉल्सना भेट देत महिला उद्योजिकांच्या कलागुणांचे आणि उत्पादनांचे कौतुक केले. 🛍️✨
🛒 दिवाळीची खरेदी, आकर्षक स्टॉल्स आणि महिला उद्योजिकांच्या स्वप्नांना प्रोत्साहन… असा हा उत्साहाने भरलेला महोत्सव!
📍 स्वानंद मॅरेज हॉल, अंबरनाथ पूर्व 📅 २४ व २५ ऑक्टोबर २०२६ ⏰ सकाळी ११ ते रात्री १०
चला, या दिवाळीत महिला उद्योजिकांना साथ देऊया आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देऊया! 💖🪔
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷