🎂🌸 वाढदिवसानिमित्त मिळालेलं प्रेम आणि आशीर्वाद! ❤️🙏
माझ्या वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा देणाऱ्या आणि भरभरून आशीर्वाद देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार! आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे, आपुलकीमुळे आणि सदिच्छांमुळे हा दिवस माझ्यासाठी अधिक खास आणि अविस्मरणीय ठरला. 💐❤️
याप्रसंगी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रुचिता घोरपडे, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे,मागासवर्गीय समिती सभापती तथा नगरसेवक श्री. कबीर गायकवाड,नगरसेवक श्री. विपुल प्रदीप पाटील, श्री. उमेश पाटील, श्री. किरण राठोड,
नगरसेवक श्री. दिनेश गायकवाड, नगरसेविका सौ. पल्लवी लकडे, आणि नगरसेविका सौ. संगीता किसन गायकर यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🌺
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷