माता ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येची प्रेरणा आणि डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जिद्दीचा इतिहास!
ज्या काळात महिलांसाठी शिक्षण घेणंही कठीण होतं, त्या काळात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहून ते सत्यात उतरवणाऱ्या आनंदीबाई जोशी यांनी संपूर्ण देशासमोर आदर्श निर्माण केला.
ध्येय मोठं असेल, तर संघर्षही मोठा असतो! नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या तपस्विनी शक्तीला आणि नारीशक्तीला मनापासून वंदन!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷