नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता शैलपुत्री या पर्वतराज हिमालयाच्या कन्या आणि माता पार्वतीचे स्वरूप मानल्या जातात. वृषभ हे त्यांचे वाहन असून, त्रिशूल आणि कमळ त्यांच्या दिव्य स्वरूपाची प्रतीके आहेत. त्या शक्ती, श्रद्धा आणि अढळ संकल्पाचे प्रतीक आहेत.
माता शैलपुत्री चरणी कोटी कोटी वंदन! तिच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷