जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💌
पत्रांच्या माध्यमातून माणसांना जोडणारी आणि नात्यांमध्ये आपुलकी जपणारी टपाल सेवा ही आपल्या देशाच्या संवाद परंपरेचा अविभाज्य भाग आहे.
बदलत्या काळानुसार संवादाची माध्यमे बदलली, तंत्रज्ञान प्रगत झाले मात्र माणसांना जोडण्याचे टपाल सेवेचे महत्त्व आजही कायम आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷