Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

02 Oct 2026

4 linked posts
नगराध्यक्षा वर्षा मॅरेथॉन 2026 Reel

अंबरनाथ नगरपरिषद आयोजित नगराध्यक्षा वर्षा मॅरेथॉन २०२६ हा उपक्रम उत्साहात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला.

या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या लहान मुलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपासून सर्व वयोगटातील स्पर्धकांपर्यंत उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सहभागी स्पर्धकांना मेडल्स, बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी, सकारात्मक आणि उज्ज्वल जीवनशैलीचा स्वीकार करावा, ‘व्यसनमुक्त युवा, सशक्त समाज’ या संदेशातून निरोगी आणि सक्षम समाज घडवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील साहेब, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजित गुलाबराव करंजुले पाटील, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती श्री. सदाशिव हेंदर पाटील, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. मयुरेश भुजबळ, सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील, अल्पना गुलाबराव करंजुले पाटील, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. स्वाती पाटील, शिक्षण क्रीडा सांस्कृतिक कार्य समिती सभापती सौ. रेश्मा गुडेकर, स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक श्री. पवन वाळेकर, नगरसेविका सौ. मिना वाळेकर नगरसेविका सौ. संजीवनी देवडे, उपसभापती तथा नगरसेविका सौ. किरण चौबे, नगरसेविका सौ. सुजाता भोईर, नगरसेविका सौ. संगीताताई गायकर, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर, नगरसेविका सौ. मोनिका रिचर्ड, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना भोईर, पाणीपुरवठा जलनिसारण सभापती तथा नगरसेविका सौ. सुनीता पाटील, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेवक श्री. स्वप्निल बागुल, नगरसेवक श्री. मनेष गुंजाळ, शिवसेना उपशहरप्रमुख (अंबरनाथ शहर) श्री. पुरुषोत्तम उगले, नगरसेविका सौ. वीणा उगले, अंबरनाथ विधानसभा सहसंयोजक श्री. अनिल गायकवाड, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष सौ. आशा देशमुख, महिला उपाध्यक्ष सौ. छाया निकम, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. विनोद शेलार, व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धल, अंबरनाथ पूर्व शहर सचिव सौ. रिना मोरे, समाजसेवक श्री. सचिन गुडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, समाजसेवक श्री. चंद्रकांत भोईर, समाजसेवक श्री. दुर्गेश चव्हाण,महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सुनीता सिंग, शहर उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान, BLO -1 अंबरनाथ विधानसभा श्री. संतोष शिंदे

शक्ति केंद्र प्रमुख सौ. दिपाली गुंजाळ, कार्यकर्ता सौ. शितल पवार, अंबरनाथ पश्चिम मंडळ २- शहर उपाध्यक्ष श्री. प्रकाश वाळुंज, सौ. चंदा गान तसेच सौ. मंजू धल उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नगराध्यक्षा वर्षा मॅरेथॉन Photos

लाल बहादूर शास्त्री जयंती Graphic

भारताचे माजी पंतप्रधान, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या कठीण काळात आपल्या धैर्यवान नेतृत्वाने आणि साध्या जीवनशैलीने त्यांनी संपूर्ण देशासमोर आदर्श निर्माण केला. जवानांचे मनोबल आणि शेतकऱ्यांचा सन्मान यांना सर्वोच्च स्थान देत त्यांनी दिलेला “जय जवान, जय किसान” हा संदेश आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती Graphic

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सत्य आणि अहिंसेचे शस्त्र घेऊन संपूर्ण राष्ट्राला एकजूट करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

सत्य, अहिंसा, स्वदेशी आणि सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्याग भारताच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील.

त्यांचे विचार आपल्याला राष्ट्रप्रेम, सामाजिक एकता, शांतता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा देत राहोत.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद