भारतीय हॉकीला सुवर्णकाळ मिळवून देणारे महान हॉकीपटू पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏻
त्यांच्या अतुलनीय खेळाने भारतीय हॉकीला जागतिक पटलावर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या कर्तृत्वाला आणि देशासाठी दिलेल्या योगदानाला मनःपूर्वक सलाम!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷