भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि विश्वास अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
या पवित्र नात्यातील प्रेमाची वीण सदैव अशीच घट्ट राहो आणि प्रत्येक भाऊ-बहिणीच्या आयुष्यात सुख, आनंद व समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷