अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची जिद्द, समाजसेवेची निष्ठा आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव उभे राहण्याची शिकवण देणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब आजही आपल्या विचारांतून आणि कार्यातून प्रेरणा देत आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏🏻
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷