अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी व सूचना जाणून घेतल्या. नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने व योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाचे प्रभावीपणे निराकरण करून अंबरनाथकरांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷