काळजी आरोग्याची, भाजपा नागरिकांची!
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि जनहिताच्या भूमिकेतून आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत.
मुंबईतील केईएम रुग्णालय आणि सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज येथे अत्याधुनिक ‘हाय-एंड व्हेसल सीलर’ उपकरण उपलब्ध झाल्यामुळे आता रुग्णांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि प्रभावी उपचार मिळणार आहेत. विशेषतः गरीब व सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷