शहरातील अनेक नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयात भेट देत आपल्या परिसरातील पावसाळ्यापूर्व नाले व परिसर सफाई यांसंदर्भातील समस्या मांडल्या. नवीन आधार सेंटर सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच विविध कार्यक्रमांच्या निमंत्रणानिमित्त सदिच्छा भेट दिली.
नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक कामे व उपाययोजना सातत्याने सुरू आहेत.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷