कष्ट, नेतृत्व आणि समर्पण यांची सुंदर सांगड घालत आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याचा हा अभिमानाचा क्षण आहे.
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या कर्तृत्वान नगराध्यक्षा सौ. रुचिताताई राजेंद्र घोरपडे यांची महाराष्ट्र नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी तसेच राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री.अरुण धोते यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
तसेच, मला नगरपरिषदा महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती मिळाल्याचा आनंद आहे. यासाठी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷