HSC (बारावी) बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐
तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे हे सुंदर फळ आहे. तुमच्या या यशाने केवळ तुमचेच नव्हे तर तुमच्या कुटुंबाचे, शिक्षकांचे आणि समाजाचेही नाव उज्ज्वल केले आहे.
यशाच्या या टप्प्यावरून पुढे जाताना नव्या संधींचे स्वागत करा, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी निर्धाराने वाटचाल करा. तुमच्या उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷