Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

22 Nov 2026

1 linked post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उल्हासनगर दौऱ्यानिमित्त CHM महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन Reel

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उल्हासनगर दौऱ्यानिमित्त CHM महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याचा मान मिळाला. 🌸

या प्रसंगी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किसन कथोरे, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. कुमार आयलानी, कल्याण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. सुलभाताई गणपत गायकवाड, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (IAS), मा. नगराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. विश्वजीत करंजुले पाटील, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती अतिश पाटील, नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्य सौ. अनिता भोईर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. रुपाली लट्ठे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. मीनू सिंह, युवती अंबरनाथ विधानसभा भाजपा अध्यक्ष कु. ऐश्वर्या मोटे, महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. छाया निकम, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे,नगरसेवक श्री. मनेश गुंजाळ, नगरसेवक श्री. सुनील वाघे, नगरसेवक श्री. किरण राठोड, नगरसेवक श्री. उमेश पाटील, नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. सुरेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष श्री. मिलिंद गण, अंबरनाथ विधानसभा सहसंयोजक श्री. अनिल गायकवाड, समाजसेवक श्री. रवींद्र सिंह, आणि CHM महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजू लालवानी पाठक उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद