तुळशीच्या पवित्र वृंदावनात सजलेला मांगल्याचा सोहळा, तुळस आणि भगवान श्रीविष्णू यांच्या विवाहाचा मंगलमय उत्सव म्हणजे तुळशी विवाह! ✨
या पवित्र दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि नवचैतन्य नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷