“नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥”
विठ्ठलभक्तीचा महिमा आपल्या अभंगांतून जनमानसात पोहोचवणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि अभंगपरंपरा सदैव समाजाला प्रेरणा देत राहतील. 🌸
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷