बुवापाडा येथे शिव संकल्प सेवा मंडळ आणि संकल्प फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘माता की ज्योत – छठ पूजा, आस्था का महापर्व’ या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होताना मन प्रसन्न झाले आणि श्रद्धा व भक्तीचा एक सुंदर अनुभव घेता आला. ✨
यावेळी नगरसेविका सौ. सुजाता भोईर, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. मीनू रवींद्र सिंह आणि समाजसेवक श्री. रवींद्र सिंह उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷