लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे आणि जनतेचा आवाज बनण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार बांधव करत असतात. राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा! 🖋️🙏
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷