शिव संकल्प सेवा मंडळ आणि संकल्प फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित भव्य छठ महोत्सव ‘आस्था का महापर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भव्य गंगा आरतीत सहभागी होण्याचा मान मिळाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने मन प्रसन्न झाले. 🙏🪔
यावेळी आमदार – अंबरनाथ विधानसभा डॉ. बालाजी किणीकर, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, सौ. मीनू सिंह, भाजपा महिला उपाध्यक्ष सौ. पूजा रणदिवे आणि समाजसेवक श्री. रवींद्र सिंह उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷