बहिण-भावाच्या नात्यातील प्रेम, माया आणि जिव्हाळा जपणारा सुंदर सण म्हणजे भाऊबीज!
बहिण-भावाच्या अतूट नात्यातील प्रेम, माया आणि आपुलकी अधिक दृढ होवो. प्रत्येकाच्या आयुष्यात हे सुंदर नाते आनंद, विश्वास आणि गोडव्याने सदैव बहरत राहो! ✨
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷