दिवाळीनिमित्त अंबरनाथमधील पत्रकार बांधवांना GBK Group तर्फे दिवाळीची स्नेहभेट देण्यात आली.✨
यावेळी नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार बांधवांशी आपुलकीचे क्षण अनुभवत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 🪔🌸
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷