भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
त्यांचे धैर्य, देशभक्ती आणि स्वातंत्र्याप्रती असलेले समर्पण सदैव प्रेरणादायी राहील.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷