भारतीय सैन्यदलातील जवान श्री. राजेंद्र कुशहर यादव यांच्या सेवानिवृत्ती समारंभाला उपस्थित राहून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील आयुष्यात सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा. 🇮🇳
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷