मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री. किसनजी कथोरे साहेब यांच्या निवासस्थानी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या समवेत साखरचौथ गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली. गणरायाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी नांदो.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷