अंबरनाथ शहरातील श्री क्रीडा मित्र मंडळ, खुंटवली, शिवाजी नगर हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पटेल सिग्नेचर टाईप B, पाले येथील विविध गणेश मंडळांना भेट देऊन तसेच नगरसेविका श्रीमती पूनम पाटील, शहर उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान, मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक श्री. मिलिंद पाटील व श्री. भूपेंद्र सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायांचे दर्शन घेतले.
यावेळी नगरसेवक श्री. सचिन गुंजाळ, नगरसेवक श्री. निखिल चौधरी, नगरसेवक श्री. स्वप्निल बागुल, नगरसेविका सौ. रोहिणी भोईर, सौ. सुनिता गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ विधानसभा संघटक सौ. अनिता लोटे, महिला मोर्चा युती अध्यक्ष सौ. सुनीता लायल, सौ. चंदा गान, श्री. आकाश वाळेकर, श्रीमती प्रणाली वाळेकर, सौ. शुभांगी वाळेकर आदी उपस्थित होते
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷