अंबरनाथ शहरातील विविध ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्तांच्या घरी भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उत्तर भारतीय शहर अध्यक्ष, अंबरनाथ श्री. प्रमोद कुमार चौबे यांच्या समवेत गणरायाचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷