अंबरनाथ शहरातील गणेशभक्तांच्या घरी जाऊन सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील यांच्या समवेत श्री गणरायांचे मनोभावे दर्शन घेतले तसेच नगरसेवक श्री. मनीष मात्रे तसेच अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष श्री. प्रजेश तेलंगे यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.
श्री गणरायाच्या आगमनाने अंबरनाथ शहरात सर्वत्र भक्तिमय आणि मंगलमय वातावरण झाले आहे. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत अंबरनाथ शहरातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, आनंद आणि यशासाठी मनोभावे प्रार्थना केली.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷