अंबरनाथ नगरपरिषद क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या वतीने सार्वजनिक श्रीगणेशोत्सव सजावट स्पर्धा तसेच घरगुती श्रीगणेशोत्सव रील्स व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त सजावट आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
सार्वजनिक स्पर्धेसाठी अर्जाची अंतिम तारीख: १६ सप्टेंबर २०२६
🔗 सार्वजनिक गणेशोत्सव: https://forms.gle/iWGJaWejfbD7b5W56
🔗 घरगुती रील्स स्पर्धा: https://forms.gle/W86HXUK9LMDV2L4M9
आपल्या परिसरातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷