श्री बसवेश्वर भक्त मंडळ आयोजित श्रावणमासातील प्रतिदिन रुद्र अभिषेक व बसव पुराण समाप्ती कार्यक्रमास उपस्थित राहून श्री बसवेश्वरांचे मनोभावे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले.
यावेळी गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर हर महादेव!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷