हिंदुत्वाची वहिवाट... हीच मलंग मुक्तीची पहाट..! 🚩
गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र दादा चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा आमदार मा. श्री. महेश दादा लांडगे आणि कल्याण जिल्हाध्यक्ष मा. श्री. नंदू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमलंगगड येथे श्री मच्छिंद्रनाथांची भव्य महाआरती अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
श्री मच्छिंद्रनाथांच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि श्रीमलंगगड मुक्तीच्या संकल्पपूर्तीसाठी साकडे घालण्यात आले. परमेश्वराच्या कृपेने हा संकल्प लवकरात लवकर पूर्ण होवो, हीच प्रार्थना.
यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका गटनेते व नगरसेवक श्री. शशिकांत कांबळे, आमदार सौ. सुलभाताई गणपत गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष श्री. नाना सूर्यवंशी, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, गटनेते व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. मनीष गुंजाळ, नगरसेविका सौ. वैशाली थेटे, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. स्नेहल मोरे, नगरसेवक तथा नियोजन व विकास समिती सभापती श्री. महेश फुलोरे, नगरसेवक श्री. महेश पाटील, महिला मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष सौ. अर्चना सूर्यवंशी, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, कामगार आघाडी अध्यक्ष श्री. बापू साहेब, माजी नगरसेवक श्री. मिलिंद गान, समाजसेवक श्री. सुजित पाटील तसेच असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷