अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात नागरिकांनी भेट घेऊन त्यांच्या विविध समस्या, सूचना आणि विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. लोकांच्या अपेक्षांना न्याय देत त्यांच्या समस्या शक्य तितक्या लवकर मार्गी लागाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷