महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. अजितदादांच्या कार्याचे आणि जनसेवेच्या विचारांचे याप्रसंगी कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
यावेळी अंबरनाथ नगरपरिषद उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव हेंदर पाटील, उपमुख्याधिकारी श्री. उमेश राऊत, नगरसेवक श्री. सचिन पाटील, नगरसेविका सौ. मीरा शेलार, सामान्य प्रशासन प्रमुख सौ. विजया बंडगर, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सौ. किमया पवार, अस्थापना विभाग प्रमुख सौ. रिशिता शिंदे तसेच अंबरनाथ नगरपालिकेतील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷