रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आयोजित Installation Ceremony मध्ये परिवर्तन अध्यक्षपदी ॲड. तुषार गौतम सातपे तसेच नव्याने नियुक्त झालेल्या संचालक मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला.
यावेळी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रुचिता राजेंद्र घोरपडे, नगरसेविका सौ. रिद्धीता रवींद्र घोरपडे तसेच श्री. अमितजी राणे हे देखील उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! समाजहित, सेवाभाव आणि लोककल्याणाची रोटरीची समृद्ध परंपरा अधिक बळकट करत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनसेवेचा हा प्रवास अधिक यशस्वी आणि प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷