आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध भागांतील नागरिकांनी भेट देऊन आपल्या मागण्या, सूचना व विविध अडचणी मांडल्या.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक विषयाची गांभीर्याने दखल घेत योग्य त्या उपाययोजनांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवत सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनामार्फत सातत्याने पाठपुरावा व आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷