श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत, विठुरायाच्या नामस्मरणाचा आणि भक्तीभावाचा संदेश समाजात पोहोचवण्याचा हा एक पवित्र संकल्प आहे. दि. ०७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता श्री क्षेत्र देहू येथून पालखीचे प्रस्थान होणार असून, दि. २४ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीचा समारोप होणार आहे.
या वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! "ज्ञानोबा-तुकोबा"च्या जयघोषात विठ्ठलनामाचा अखंड गजर घुमत राहो, आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी माऊलीच्या कृपेने सर्वांना सुख, समाधान, समृद्धी व मंगलमय आशीर्वाद लाभो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. 🙏🏻
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷