अंबरनाथ येथील पालेगाव येथे श्री राधाकृष्ण इमिटेशन ज्वेलरी अँड बॅग्स यांच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. या नव्या व्यावसायिक प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत व्यवसाय उत्तरोत्तर प्रगतीच्या शिखरावर पोहोचो अशा शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील देखील उपस्थित होत्या.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷