आपल्या परिसरात सुरक्षितता आणि संवेदनशीलता या दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा संघर्षाचा नव्हे, तर जबाबदारी, नियोजन आणि सामूहिक सहभागाचा आहे. रहिवाशांची सुरक्षितता अबाधित ठेवत मुक्या जीवांप्रतीही माणुसकी जपूया. समन्वयातूनच कायमस्वरूपी आणि सकारात्मक बदल घडतो.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷