आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांनी त्यांच्या परिसरातील विविध समस्या, अडचणी, सूचना तसेच विकासकामांबाबतच्या अपेक्षा मांडल्या. प्रत्येक विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷