उद्योजकता ही केवळ व्यवसाय उभारण्याची वाट नसून, ती रोजगारनिर्मिती, नवकल्पना आणि आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला बळ देणारी शक्ती आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, लाखो कुटुंबांच्या प्रगतीचे आणि असंख्य स्वप्नांना आकार देण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहेत.
स्थानिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळवून देत हे उद्योग राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त सर्व उद्योजक, कारागीर आणि उद्योगविश्वातील प्रत्येक कर्तृत्ववान हाताला मनःपूर्वक शुभेच्छा!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷