धर्मासाठी संघर्ष, स्वराज्यासाठी अखंड त्याग आणि अन्यायासमोर कधीही न झुकणारे अद्वितीय शौर्य म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज! 🙏🏻
त्यांचे पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि हिंदवी स्वराज्याप्रती असलेली अखंड निष्ठा प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन! 🚩
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷