जवसाई गाव येथे प्रस्तावित रस्ते विकासकामांची पूर्वपाहणी करून संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच पूर्ण झालेल्या रस्ते कामांची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची व प्रगतीची माहिती घेण्यात आली.
नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच नगरसेवक श्री. दिनेश गायकवाड उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷