जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना कृतज्ञतापूर्वक नमन!
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपल्या एका रक्तदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते. निरोगी समाजासाठी अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानाचा संकल्प करूया.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷