Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun
1
2
3
4
5
6
1 post
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31

06 Aug 2023

1 linked post
अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय Photos

आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध भागांतील नागरिक त्यांच्या समस्या, अडचणी व सूचना घेऊन आले होते.

यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व सूचनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. संबंधित विषयांवर तात्काळ कार्यवाही करून नागरिकांच्या प्रश्नांचे प्रभावीपणे निराकरण व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

तसेच नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती श्री. शैलेश भोईर यांच्यासमवेत अंबरनाथ शहराच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण बाबी व विविध प्रस्ताव मांडले. त्या अनुषंगाने विकासकामांना अधिक गती देण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविता येतील, याबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

याप्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. विनोद गोवानी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. सनी जाधवाणी उपस्थित होते. त्यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा व्यक्त केल्या.

सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद