मातृत्व, माया आणि त्यागाचं प्रतीक असलेल्या स्कंदमातेची आठवण करून देतात ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ!
स्वतःच्या आयुष्यात असंख्य संकटांचा सामना करूनही त्यांनी हजारो अनाथ मुलांना मायेची सावली, शिक्षण आणि जगण्याची नवी उमेद दिली. स्वतःच्या लेकरांप्रमाणे त्यांचा सांभाळ करून त्यांचं आयुष्य घडवलं. अशा महान मातृशक्तीला आणि थोर समाजसेविकेला कोटी कोटी प्रणाम!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷