कारगिल विजय दिवसानिमित्त हुतात्मा चौक येथे भगिनी मंडळ संचालित श्रीमती सुहासिनी प्रभाकर अधिकारी माध्यमिक विद्यालय आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.
तसेच ह्यूमन राइट्स अँड सोशल ॲक्टिव्हिस्ट असोसिएशन आयोजित श्रीराम विद्यामंदिर हिंदी मीडियम स्कूल येथे आयोजित कारगिल विजय दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी स्कूल ट्रस्टी व प्रिन्सिपल सौ. शोभा कदम, अंबरनाथ इलेक्शन कमिशन ब्रँड ॲम्बेसेडर श्री. साहिल जवेरी, अंबरनाथ नगरपरिषद उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव हेंदर पाटील, नगरसेविका सौ. धनलक्ष्मी जयशंकर, समाजसेविका डॉ. रोजलिन फर्नांडिस, ओबीसी सेल अध्यक्ष श्री. विनोद शेलार, ठाणे जिल्हाध्यक्ष सौ. प्रियांका पुजारी, महाराष्ट्र-गोवा सेक्रेटरी श्री. राजेश रहाणे, ठाणे जिल्हा कोऑर्डिनेटर श्री. अजय नायर, समाजसेवक श्री. जयशंकर रामन तसेच भारतीय सैन्य व नौदलातील अधिकारी श्री. मारुती पॉल, श्री. संदीप नाईक, श्री. काशाबा वाघमारे, श्री. आर. बी. कांबळे, श्री. उमेश कुमार, श्री. लालन सिंग, श्री. दत्ताराम चव्हाण आणि श्री. श्रीकांत पवार उपस्थित होते.
सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷