अंबरनाथ नगरपरिषदेच्या मागासवर्गीय समितीच्या सभापती पदी नगरसेवक श्री. कबीर नरेश गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏🏻
त्यांच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि लोकाभिमुख निर्णयांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास आहे. त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷